मंत्री नितेश राणे जन्मदिन विशेष ; समाजसेवेची परंपरा कायम ठेवणार’ – आ. निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचा निर्धार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्य व्यवसाय व बंदर विकास कॅबिनेट मंत्री आमच्या मनातील हिंदुरुदय सम्राट स्वाभिमानी लढवय्या नेता नारायणराव राणे यांचे पुत्र आमचे प्रेरणास्थान नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळ मार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तीचे वाटप केले मुलांना खाऊ देत त्यांच्या सोबत वेळ घालवला उदय आईर यास कडून तेथील समस्या जाणून घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली अशीच समाजपयोगी कार्यक्रम चालू ठेवणार असल्याचे यावेळी युवसैनिकांनी म्हटले आहे यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके मुन्ना दळवी तालुकाप्रमुख सागर वालावलकर अनिकेत तेंडुलकर अवधूत सामंत उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ बाळा सावंत सचिव साई दळवी कडावल ग्रामपंचायत सदस्य समीर परब भूषण गावडे विनोद सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते