
मुसळधार पावसाचा फटका! तुळस पलतडचा ब्रिज कम बंधारा मधोमध कोसळला
वेंगुर्ले : तुळस व मातोंड गावांना जोडणाऱ्या नदीवर तुळस पलतड येथे असलेला आणि परिसरातील शेतीसाठी जीवनवाहिनी ठरलेला ‘ब्रिज कम बंधारा’ रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक मधोमध कोसळला. बंधारा थेट मधूनच फुटल्यामुळे नदीतील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे…








