
मित्रांसोबत पार्टी करणं आलं अंगाशी तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू…
माजगाव सरमळे पुलानजीक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेल्या माजगाव तांबळगोठण येथील निखिल सूर्यवंशी (वय ४८) हा तरुण नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.माजगाव येथील काही युवक पार्टीच्या उद्देशाने सरमळे नदीवर गेले होते. या दरम्यान ते आंघोळीसाठी नदीच्या डोहात…







