पराभवाच्या काळातही साथ कायम; आ. निलेश राणेंनी मानले सहकाऱ्यांचे ऋण

आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीचे सहकारी माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. आ. निलेश राणे अनेक दिवसानंतर सगळ्यांना एकत्र भेटले .
आमदार निलेश राणे सांगतात, आम्ही कोणत्याही पदावर असलो काय आणि नसलो काय या लोकांना कधी फरक पडला नाही, एकात दुसरा सोडला तर कोण इतक्या वर्षात फुटला नाही. आमदार निलेश राणेंचे सततचे पराभव बघून सुद्धा माझे सहकारी सावलीसारखे माझ्यासोबत राहिले.
आमदार निलेश राणे कधी तोंडावर त्यांचे आभार मानत नाही पण खरोखरच आम्ही नशीबवान आहे की असे सहकारी कुटुंब आम्हाला भेटले.