


आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौरा दरम्यान आ. निलेश राणेंनी रत्नागिरीच्या पवित्र भूमीत सुप्रसिद्ध असलेल्या श्री देव काळभैरव मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












