रत्नागिरी-राजापूर दौऱ्यात आमदार निलेश राणेंनी दिली वसंत पाटील यांच्या निवासस्थानी भेट ; कार्यकर्त्यांशी साधला संवाद

आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौऱ्याच्या निमित्ताने सहकारी श्री. वसंत यशवंत पाटील यांच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गाव येथील त्यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणेंनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी श्री. रवी नांगरेकर, श्री. दीपक बेंद्रे, श्री. परिमल भोसले, श्री. प्रसाद शेट्टे व अन्य सहकारी उपस्थित होते