Category बातम्या

सिंधुदुर्ग पतसंस्थेतर्फे कर्ज वितरण उपक्रमाला सुरुवात !

सावंतवाडी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या तथागत नागरी पतसंस्था सिंधुदुर्ग संस्थेने आपल्या समाजाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी स्थापन केलेल्या पतसंस्थेतर्फे कर्ज वितरण उपक्रमाला सुरुवात केली आहे.शनिवारी सुमारे 12 जणांना कर्ज वितरित करून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. कणकवली येथील…

जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल ;पालकमंत्री नितेश राणे यांची डिजिटल साहित्य वाटप कार्यक्रमात ग्वाही.

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना रोजगार मुख आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे. यासाठी कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सोलर पॅनल देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री…

लोकांची काम आपल्या हातून घडावी हा फक्त राणे साहेबांचा आशीर्वाद ;युवा नेते भाजप रघु गावकर यांचे वक्तव्य

शिरवंडे हिवाळे रोडचे खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ चालू लोकांची काम आपल्या हातून घडावी हा फक्त राणे साहेबांचा आशीर्वाद… युवा नेते भाजप रघु गावकर यांचे वक्तव्य शिरवंडे हॉस्पिटल ते हिवाळे हायस्कूल हा रोड गेली कित्येक वर्ष खराब परिस्थितीमध्ये आहे वाहनांना ये…

तिलारी घाटाचे काम सुरु , वाहतूक बंद

दोडामार्ग : प्रतिनिधी तिलारी घाट हा सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. जयकर पॉईंट येथे खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.तिलारी…

सोशल मीडियाचा वापर सजगतेने करायला हवा ; ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी

वेंगुर्ले । प्रतिनिधी : पत्रकाराला समाजभान असेल तरच तो चांगली पत्रकारिता करु शकेल. प्रिंट मीडीयाच्या काळात “वाचकांचा पत्रव्यवहारा” पुरतेच सामान्य माणसाला व्यक्त होता येत होते मात्र तुमच्या हातातल्या मोबाइलने सोशल मीडीयाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आयाम वाढवीला आहे. मात्र सोशल मीडिया चा…

अधिकाऱ्यांचा कामातील चालढकलपणा खपवून घेणार नाही ; ना.नितेश राणे यांचा इशारा…

कुडाळ : प्रतिनिधी दि ०४ पुढील आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत वार्षिक विकास आराखड्यातील सर्व निधी खर्च होईल, असे नियोजन करण्यात येणार असून उरलेल्या तीन महिन्यांत अधिकचा निधी शासनाकडे मागितला जाईल, असा निर्धार पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती…

…तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही ; खा.नारायण राणे

ओरोस, दि ०३ : – जिल्ह्यासाठीची तळमळ काय असते हे आजच्या नियोजन बैठकीच्या वेळी दिसून आले, खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार डॉ निलेश राणे यांनी जिल्हावासियांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यास, मुजोरीने वागल्यास,हे काम होणार नाही असे सांगिल्यास, जनतेला…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर !

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दि ०३ सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग…

मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यास सदैव कटिबद्ध ; ना. नितेश राणे

देवगड, प्रतिनिधी दि ०३ गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो. यावेळी या न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार मंत्री बनून येऊन देत असे साकडे गणरायाकडे घातले होते. ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून मत्स्य,…

संधुदुर्ग जिल्हा प्रगत आणि विकसित करण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेऊन काम करूया खा. नारायण राणे यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी दि ०३: नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. याचे भान अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेवावे. चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कामात कमी पडू नका. काम न होणे ही…