
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० वर्षांचा गौरवशाली प्रवास; प्रसन्ना देसाई यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ला नगरपरिषद ही कोकणातील ऐतिहासिक आणि लोकाभिमुख संस्था असून शहराच्या विकासात तिचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा,…








