
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दारू पिण्याची सवय असेल तर तुमचा आरोग्य विमा किंवा आर्युविमा नाकारला जाईल….
आरोग्य विमा किंवा आर्युविमा नाकारण्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. अशातच क्लेम नाकारण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवून ठेवली असे तर विमा कंपनी त्याचा क्लेम…







