Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत म्हणून टीआयटी ची मंत्री स्वतः घेणार बैठक घेणार ,मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकर समाजाचे अनेक प्रश्न निर्णया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था…

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही ; ना.नितेश राणेंचं आश्वासन

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन, पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही,मंत्री राणे यांनी दिले थेट उत्तर डिझेल परताव्याची रक्कम 119.98 कोटी रुपये डिसेंबर 2024 पर्यंत दिले उर्वरित रक्कम लवकरच…

वडापाव च्या टपरीला आग; मोठ नुकसान….

देवगड, मालवण रस्त्यावर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला आग लागून हजारो रूपयांचे नुकसान झाले. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून खाक झाले. दरम्यान घटनेची माहिती…

आई मुळे वाचले मुलाचे प्राण…

ब्युरो न्यूज कोकणशाही  प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि…

औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले ; अबू आझमी निलंबित…

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मुघल शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले आहे. त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आझमी यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आला. तथापि, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा…

भव्य ग्लोबल कोकण महोत्सव 2025 नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे उभारणीला सुरुवात

साईनाथ गांवकर / गोरेगाव (मुंबई ) यावर्षीचा ग्लोबल कोकण महोत्सव ऐतिहासिक असेल. 2011 पहिल्या वर्षी ग्लोबल कोकणने इतिहास घडवला. प्रवेशासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जिथे पोचण्यासाठी शंभर रुपये खर्च येतो तिथे तीन किलोमीटरची रांग लागली. लोकांना कोकणातील पर्यटन निसर्ग विकास लोककला…

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात विद्यार्थी सन्मानित

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात विद्यार्थी सन्मानित फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय आग्रे…

हिंदूंच्या अस्मितेवर वार करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत राहून औरंगजेबचा गौरव करणाऱ्यांना महाराष्ट्रात एक इंचही जागा नाही ;संजय आग्रे

अबू आझमी यांचा औरंगजेब प्रेमी जिहादी विचारधारा असलेला महाराष्ट्रद्रोही बेताल पोरसवदा बडबडपणा – शिवसेना अशांना ठेचून काढल्याशिवाय शांत बसणार नाही समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता,उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती…

चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज प्रयत्नशील…

सिंधुदुर्ग :  जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर हा विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व…

मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मच्छीमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत

कुडाळ, तारामुंबरी ता. देवगड येथे मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या संतोष सारंग या मच्छीमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर यांनी…