Category बातम्या

बाजारपेठेत डंपर दुचाकीची धडक; दोघे जखमी…

दोडामार्ग दोडामार्ग बाजारपेठेत डंपर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. मंगळवारी दुपारी १ वा. च्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकीस्वार व महिला किरकोळ जखमी झाले.साटेली-भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने येणारा एक डंपर दोडामार्ग बाजारपेठेत उभा होता. यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी एक…

लवकरच राज्यातील दिव्यांगांना रोजगार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी दिव्यांगानाही उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगाना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देवून रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षांत नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी (Unique…

सिंधुदुर्गसह राज्यभरात उष्णतेच्या लाटा; वाढत्या उष्णतेमुळे अशी घ्याल आपली स्वतःची काळजी …

प्रतिनिधी / ललना थोरात , कोकणशाही मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग आणि इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेत सोमवारी आणखी वाढ झाली आजही अशीच तीव्र गर्मी राहण्याची…

श्री देव कुणकेश्वर स्थळात श्री देव रामेश्वर यांची देवस्वारी !

समस्त आचरावासीयांचे ग्रामदैवत इनामदार श्री देव रामेश्वर यांच्या हुकुमाने दक्षिण कोकणची काशी मानल्या जाणाऱ्या ‘महास्थळ’ स्वयंभू श्री देव कुणकेश्वर स्थळात महास्थळावर इनामदार श्री देव रामेश्वर यांची देवस्वारी ३९वर्षांनंतर इनामदार श्रीदेव रामेश्वर यांची देवस्वारी. महाशिवरात्रीला प्रथेपरंपरेप्रमाणे संपूर्ण लवाजमा, होणार शाही भेट,…

रत्नागिरी मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार…

साडवली: सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देवरुख रत्नागिरी मार्गावर स्नागझरी निवेबुद्रुक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत युवकाचे नाव मिलन जसबीर बोहरा असे असून तो मूळचा नेपाळचा आहे. मिलन बोहरा…

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वराची पहिली पूजा..

सिंधुदुर्ग : महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पहिली पूजा केली. राज्यातील जनतेवर कृपादृष्टी राहू दे, अशी प्रार्थना पूजा केल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराचरणी केली. जनतेला सुखी ठेव आणि त्यांचे सर्व दुःख…

महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ;अपघातात मायलेकाचा मृत्यू…

रविवारी अपघात घडला असून मात्र, मंगळवारी घटना उघडकीस आली , त्यानंतरमोबाईल लोकेशन आधारे शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. पुण्याहून चिपळूणकडे येत असलेली कार कुंभार्ली घाटात सुमारे ४०० फूट दरीत कोसळली. या घटनेत कुंभार्ली येथील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.…

श्रीदेवकुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात…

देवगड दक्षिण कोकणची ओळखल्या जाणाऱ्या काशी श्रीदेवकुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून, गुरुवारी (दि. २७) दर्श अमावस्या महापर्वणी तीर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे.यात्रेचा कालावधी…

उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर….

सिंधुदुर्गनगरी, ता. २५: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २६ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सकाळी १०.३० वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड देवगडकडे प्रयाण…

मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे ;महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या. तर राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ…