Category बातम्या

सेल्फी पॉईंटजवळ निकृष्ट काम? मोती तलाव फुटपाथ वादाच्या भोवऱ्यात

सावंतवाडी : शहरात सुरु असणार फुटपाथच काम बोगस पद्धतीने सुरु असून सेल्फी पॉईंटजवळ कॉक्रीटीकरण न करता पेवर ब्लॉग्स बसविण्यात आलेत. तर संस्थानकालीन तलावाशी जोडल्या गेलेल्या मुशीत असणारे सिमेंटचे पाईप ठेकेदाराने फोडले असून त्यावर निकृष्ट दर्जाच्या फरशा बसविण्यात येत आहेत. पुढील…

अखेर प्रशासन जागे झाले! शिरोडा महामार्गावरील धोकादायक झाडे हटवली

सावंतवाडी : शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरी समोर रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली आणि वाहतुकीस धोकादायक ठरणारी आकाशियाची झाडे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवित रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे.ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची असलेली मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाने दाखवलेल्या…

“एका रात्रीत ६ घरफोड्या! नडगिवेत चोरट्यांचा धुमाकूळ; CCTV मध्ये कैद झाले संशयित”

कणकवली : नडगिवे गावातील धुरीभाटलेवाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. यात सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे पेंडंट तसेच चांदीच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे समजते. याप्रकरणी नडगिवे…

पाऊस गायब, शेतकरी हवालदिल; एल निनोचा कोकणावर परिणाम?

कणकवली : कोकणासह राज्यातील अनेक भागांत मान्सूनने अद्याप अपेक्षित गती घेतलेली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस काहीसा लांबणीवर पडल्याची चर्चा असून, अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पिकांच्या उगवणीबाबत चिंता व्यक्त…

🚨 चिपळूण अलर्ट मोडवर! १७ दरडग्रस्त गावांवर प्रशासनाची करडी नजर

चिपळूण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून चिपळूण तालुक्यातील 17 संभाव्य दरडग्रस्त गावे जाहीर केली आहेत. आपत्कालीन यंत्रणेच्या माध्यमातून 17 ठिकाणी प्रशासनाची कायम दक्षता असणार आहे.दरवर्षी डोंगर भाग असलेल्या या तालुक्याला पावसाचा तडाखा बसतो. अनुभव लक्षात घेता…

मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! मासेमारी बंदी १६ दिवसांनी वाढण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादनवाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १६ दिवसांनी वाढवण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. सध्या ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल. त्यामुळे…

अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; आमदार निलेश राणेंकडून विशेष कौतुक

कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमकभूमिकेचे आमदार निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी संबंधित दारू विक्रेत्याला जाब विचारत समज दिल्यानंतर त्या दारू विक्रेत्याने पुन्हा अवैध धंदा न करण्याची कबुली दिली. त्याबाबतचा…

सरकारी नोकरीचे आमिष; बेरोजगार तरुणीची सव्वादोन लाखांची फसवणूक!

कणकवली : शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या गोपनीय विभागात नोकरी लावतो, असे खोटे सांगून संशयित आरोपीने या तरुणीकडून २ लाख २४ हजार ६५० रुपये…

९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!

सावंतवाडी : सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट…

खडी वाहतूक करणारा डंपर ३५ फूट दरीत कोसळला; तरुण चालकाचा दुर्दैवी अंत

खेड : तालुक्यातील सुकवली-क्रशर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकल्याने खडी वाहतूक करणारा डंपर सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक एमएच…