
होडावड्यात बैलशक्तीचा जल्लोष; ९ मे रोजी सुदृढ बैल स्पर्धा रंगणार
सावंतवाडी : गुरु नंदी स्मृतिप्रित्यर्थ सद्गुरू दळवी मित्रमंडळ व नीलेश दळवी आयोजित शनिवार, ९ मे रोजी होडावडा येथे दुपारी २.३० ते ६ या वेळेत सुदृढ बैल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोठा गट प्रथम क्रमांक ११११, द्वितीय ७७७, तृतीय ५५५,…








