
ॲड. यशवर्धन राणे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत व पालकांत उत्साह
“योग्य हक्कांची जाणीव म्हणजे सन्मानाने जगण्याचा मार्ग” – तळवडे: “सन्मानाने जगायचं असेल, तर स्वतःच्या हक्कांची जाणीव असायलाच हवी” असे प्रभावी विचार युवा फोरम इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. यशवर्धन जयराज राणे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. इंग्रजी माध्यम शाळा, तळवडे येथे आयोजित “A…








