Category बातम्या

आदिशक्ती अभियानात केळूस गावाचा “प्रथम क्रमांक” ; जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम शासन स्तरावरून जाहीर करण्यात आला आहे. आदिशक्ती अभियानात तालुकास्तरीय “प्रथम क्रमांक” पटकाविल्याबद्दल केळूस गावाचा मा. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. या…

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर ; नुकसान भरपाई देणार – मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि मंत्री आमदार,अधिकारी अशी बैठक लवकरच घेणार-माझ्या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळेच मी अधिवेशनातून येथे तुमच्यासाठी पोचलो९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर-सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश…

देवगड मेडिकल फाउंडेशन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी, ८ मार्च २०२६ रोजी देवगड मेडिकल फाउंडेशन, देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा एकूण १०३ रुग्णांनी लाभ घेतला.हे शिबिर महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन ( MOA ), IMA कणकवली,…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आंबा – काजू बागायतदारांसाठी मोठा निर्णय । कर्ज व्याजदरात 2 टक्के अतिरिक्त व्याज सवलत । मनीष दळवी ।

सिंधूनगरी (प्रतिनिधी) सन २०२६ पीक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दव इ.हवामानीय बदलामुळे नैसर्गीक आपत्ती निर्माण धाली आहे.त्यामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे.बँकेकडून…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार

–कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत-बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर-४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणारशासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार-पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास कणकवली :…

शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश

जिल्हा परिषद शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात सिंधुनगरी : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. प्रशासनाने याबाबत पत्रक काढून शाळा सकाळच्या सत्रात…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३ या अभियानात “पणदूर हायस्कूल”चा कुडाळ तालुक्यात “प्रथम क्रमांक”

कोकणशाही प्रतिनिधी – श्री. राजेश हेदळकरकुडाळ : मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा ३ या राज्यस्तरीय अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी…

भारत टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये ! ; विजेतेपदासाठी न्यूझीलंडशी होणार सामना

मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात खेळवण्यात आला. यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता भारतीय संघ फायनल सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळेल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देवगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

देवगड : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देवगड येथील देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे रविवारी, दि. ८ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार असून Maharashtra Orthopaedic Association,…

मुंबईहून M2M-Princess जहाजातून माजी आमदार प्रमोद जठार सपत्नीक करणार आलिशान प्रवास!

मुंबई- माजी आमदार प्रमोद जठार हे येत्या १ मार्च २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजता ‘M2M-Princess’ या आलिशान जहाजाने मुंबईहून आपला जलप्रवास सुरू करणार आहेत. त्यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी हे बुकिंग केले असून, स्कोडा स्लाव्हिया लाउंज श्रेणीतून पत्नी सह तब्बल…