Category बातम्या

स्वराज्य अवतरले…! सावंतवाडी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष!

“स्वराज्य संघटनेचे आयोजन – भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती. युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा संपन्न.

कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्यावतीने प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा आज रोजी कुडाळ एम.आय.डी.सी या ठिकाणी संपन्न झाला. शहरातील प्रमुख पदाधिकारी…

माझी वसुंधरा ५.० अभियानात कुडाळ नगरपंचायतीचे यश

विभागात प्रथम तर राज्यात पटकावला दहावा क्रमांककुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानामध्ये कुडाळ नगरपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गटात कुडाळने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्याच्या क्रमवारीत ६२…

इन्सुली भिसेवाडी येथे एका विहिरीत बिबट्या पडला ; वनविभाग अधिकाऱ्यांचे बिबट्याला जीवदान

सावंतवाडी : इन्सुली भिसेवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या टीमने त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.इन्सुलीतील अमित धुरी यांच्या…

स्टुडंट कट्ट्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा चौकुळ नं. ४ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद

सावंतवाडी :  विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जिज्ञासा आणि समाजाबद्दलची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने चौकुळ नं. ४ मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट कट्टा’ या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेतली. लहान वयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध कुतूहलपूर्ण प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत…

T20 विश्वचषकात भारताचा दमदार विजय ; पाकिस्तानचा 61 धावांनी उडवला धुव्वा

कोलंबो : विश्वचषकाच्या साखळी फेरीतील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलंबो येथे झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 175 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला आणि पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या…

देवगडमध्ये गोव्यातील मायलेकांची होमस्टेमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

देवगड : देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका होमस्टेमध्ये गोव्यातील मायलेकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ते शनिवारी १४ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी…

अखेर शंभूगिरी मठ थांब्याला मान्यता

भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नाला यशकुडाळ : कुडाळ केळुस एसटी प्रवासी मार्गावरील तेंडोली चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी साकव बांधण्यात आला आहे त्याचा फायदा मुननकर वाडी,मांजरेकर वाडी,बागलाची राय, आवेरे या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे. परंतु साकवाजवळ एसटी…

सावंतवाडीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेऊन केला विशेष सन्मान

सावंतवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी विशेष सन्मान केला. सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि. प. सदस्य संदीप गावडे,…

केळूस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे ग्लोबल फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती प्रदान

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत स.का. पाटील विद्यामंदिर केळूसमधील गुणवंत ,होतकरू व गरजूnविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली. या शिष्यवृत्तीचे लाभार्थी हर्ष राजन केळुसकर, भिकाजी…