नेवासा तालुक्यात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर पोलीस त्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का की स्वतःच अपयश सिद्ध करणार? संशयित शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याची सूत्रांकडून मिळतेय माहिती अहिल्यानगर / प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून…






