
पालकमंत्री नितेश राणेंचा होणार जिल्ह्या दौरा !
सिंधुदुर्ग, दि ०६ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा आहे.शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद. स्थळ, श्री दत्त…








