
माझी वसुंधरा ५.० अभियानात कुडाळ नगरपंचायतीचे यश
विभागात प्रथम तर राज्यात पटकावला दहावा क्रमांककुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानामध्ये कुडाळ नगरपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गटात कुडाळने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्याच्या क्रमवारीत ६२…







