
सावंतवाडी येथे थांबा मंजूर , रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश..
तब्बल दोन वर्षांनंतर थांबा काढून घेतलेल्या नागपूर- मडगाव एक्स्प्रेस या गाडीला सावंतवाडीत रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला आहे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या साठी लढा उभारत ही एक्स्प्रेस पुन्हा देण्याची मागणी केली होती त्यानंतर खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे…








