
❤️ कारखाली अडकलेल्या वासरासाठी धावले नागरिक; उपचारांची जबाबदारी घेत नगरसेवक अभिषेक गावडेंनी दिले नवे बळ!
हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने केली सुटका; उपचार व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वीकारत मोडलेल्या पायावर उपचार करून पुन्हा उभे केले. कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या गाईच्या वासरासाठी…








