“शाळा वाचवा,शिक्षण वाचवा मंचा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाचा 15 मार्च 24 च्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर अतिशय प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा व शाळा बंद करून क्लस्टर पद्धत राबवण्या ऐवजी गावांमधील शाळा तिथेच कश्या टिकतील यासाठी…





