
दांडी समुद्र किनारी देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ..
मालवण महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्र किनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते झाला. ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या फ्लोटिंग जेटी उभारणीबाबत आमदार नीलेश राणे, खासदार नारायण राणे,…








