Category बातम्या

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरु – आ. निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थांनी मानले आभार

निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त. कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महावि‌द्यालयात पदवीदान सोहळा संपन्न

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी. एम अभियांत्रिकी महावि‌द्यालयामध्ये 9 वा पदवीदान सोहळा संपन्न झाला. 70 हून अधिक वि‌द्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कॉलेजमधून मेकॅनिकल, सिक्षित्र, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेली कम्युनिकेशन या शाखंमधून वि‌द्यार्थी उत्तीर्ण झाले. या वि‌द्याथ्यांचा…

देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा ना. नितेश राणे यांनी घेतला आढावा

प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे • कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका • नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा • कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार साईनाथ गांवकर/ देवगड- पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत…

मंत्रालयात राणे बंधूंची भेट – मालवण किनारपट्टी भागातील समस्यांवर झाली चर्चा

आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दालनात भेट घेतली. या भेटीदरम्यान मालवण किनारपट्टी भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा झाली. यासाठी उपाययोजना राबवण्याची आणि विकास कामांना मंजुरी देण्याची…

ना. नितेश राणे यांच्याकडून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास

पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी *पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी कणकवली;प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याचे…

📔 सिंधुदुर्गच्या लोकराजांचा सन्मान करणारा निर्णय!

💫 आ. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून दशावतार कलाकारांना मिळणार विशेष ओळखपत्र 💫 दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न. साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित…

देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांना मिळाली बढती

देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांना मिळाली बढती सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून हाती घेणार अतिरिक्त कार्यभार देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांना सिंधुदुर्ग जिल्हा खनीकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जारी…

महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी मानसी पांढरे हिची पुणे कारागृह पोलीसपदी झाली निवड

महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी मानसी पांढरे हिची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झालेली आहे. महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीम तर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महेंद्रा अकॅडमीचे सर्वेसर्वा महेंद्र पेडणेकर आदी उपस्थित होते.

Breaking News : भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची झाली महत्वाची बैठक

नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास ‘शूट टू किल’च्या सूचना लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून…