
वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशाल परब आणि सौ वेदिका परब यांच्या शुभहस्ते नाटकाचे दिमाखदार उद्घाटन!
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांचा पुढाकार, भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशालजी परब आणि सौ वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते नाटकाचे दिमाखदार उद्घाटन! छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत धगधगता इतिहास…




