
तप, त्याग आणि श्रद्धेचा संगम: वर्षीतप पारणोत्सवाचा मंत्री नितेश राणेंना भेटला अविस्मरणीय अनुभव
मंत्री नितेश राणे यांनी श्री पार्श्वनाथ श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाच्या ५७६ व्या सामूहिक वर्षीतप पारणोत्सव कार्यक्रमाला आज घाटकोपर येथे उपस्थित राहण्याचा योग आला. या प्रसंगी वर्षभर कठोर उपवास करणाऱ्या साधकांच्या पवित्र पाळणा विधीत सहभागी होत, त्यांना विधीपूर्वक जल प्राशन करण्यास…








