इन्सुली भिसेवाडी येथे एका विहिरीत बिबट्या पडला ; वनविभाग अधिकाऱ्यांचे बिबट्याला जीवदान

सावंतवाडी : इन्सुली भिसेवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या टीमने त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.इन्सुलीतील अमित धुरी यांच्या…







