SIR बाबत १५ ऑगस्टला उपोषणाचा नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्धार

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून आपल्या प्रश्नांना अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे १३ ऑगस्टपर्यंत चर्चा करून प्रश्नांचे लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने १५ ऑगस्ट…








