जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट; नागरिकांचा संताप उफाळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी भागात पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा भासत आहे . गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी सर्वच भागात गर्दी होत होती. त्याचा परिणाम पेट्रोलच्या उपलब्धतेवर झाला असून शहरात सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा असल्याचे…








