दापोली खोत गल्लीत मध्यरात्री गोंधळ ; नेपाळी युवक आक्रमक

दापोली : दापोली शहरातील खोत गल्लीत मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला. एका माथेफिरू नेपाळी युवकाने अचानक संतापाच्या भरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेत तीन चारचाकी वाहने गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली असून, चार दुचाकी वाहनांना स्टँडवरून खाली ढकलण्यात…








