Election Commission: महापालिकांच्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदार होणार…








