कोकणशाही

कोकणशाही

‘कमळ’ फुलणारच! विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; महायुतीच्या उमेदवारांसाठी दोडामार्ग पिंजून काढले । Kokanshahi ।

दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह दोडामार्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात झंझावाती…

नेरूर दुर्गावाड येथे धडाडणार शिवसेनेचे फायरब्रँड आ. निलेश राणे यांची तोफ

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. नेरूर दुर्गावाड याठिकाणी शिवसेना फायरब्रँड आमदार निलेश राणे यांची तोफ धडाडणार आहे. शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक 5 वा. आ. निलेश राणे यांच्या कॉर्नर सभेचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.…

कवठणी येथील श्री देव काजरोबा जत्रोत्सवात भाजपा युवानेते विशाल परब यांनी घेतले दर्शन

सातार्डा पंचक्रोशीतील कवठणी गावची प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव काजरोबा देवाची जत्रा काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात भाजपा युवानेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्री…

अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात

आज बारामतीत अजित पवार यांची सभा होती. या सभेला पोहचण्यासाठी निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मनीष दळवींनी माघार घेण्याचे कारण आले समोर ! ‘आडेली पॅटर्न’च्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकच घायाळ । विशेष संपादकीय ।

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग राजकारणात विजयासाठी नेहमी विरोधकांच्या पुढे जाण्यासाठी राजकारण खेळायचे असते.. पण कधीकधी एक पाऊल मागे घेण्यात पुढची दोन पावले विजय सुकर होतो हे वेळेच्या अगोदर कळायला मात्र फक्त राजकारण नव्हे तर तुम्हाला सिंधुदुर्गचे राजकारण समजायला हवे.. बिनविरोध…

पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनीती; सिंधुदुर्ग जि.प.चे आठ उमेदवार केले बिनविरोध

पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनीती;सिंधुदुर्ग जि.प.चे आठ उमेदवार केले बिनविरोध*जिल्ह्यात १७ पंचायत समिती सदस्य केले बिनविरोध पंचायत समिती कणकवली( ६ बिनविरोध)१)वरवडे ; सोनू सावंत (भाजपा)२)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)५)…

विशाल परब यांची तडजोड यशस्वी

दोडामार्गमधील अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त दोडामार्ग : अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे असताना भाजपा नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. दोडामार्गमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या कोलझर पंचायत समितीतुन शिरीष…

विशाल परब यांनी घेतले श्री देव मानसीश्वर देवाचे दर्शन

मतदारसंघाच्या सुख-समृद्धीसाठी गाभाऱ्यात प्रार्थना वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. “श्री देव मानसिश्वर प्रसन्न” अशा भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार संजय लुडबे यांची नियुक्ती

मालवण : शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देण्यात आली असून तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या जागी तालुकाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार…

फणसगाव पंचायत समिती बिनविरोध; किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघात दोन अर्ज मागे

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग: फणसगाव पंचायत समितीच्या ३० क्रमांकाच्या सर्वसाधारण महिला मतदारसंघात भाजपच्या समृद्धी संतोष चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना (उबाठा) च्या रोहिणी संतोष लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली. दरम्यान, १७ क्रमांकाच्या…