सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट! पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : कोकणात मान्सून दाखल होऊन दोन दिवस झाले, तरी पावसाला जोर नाही. मात्र पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ९ जून रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू…








