कोकणशाही

कोकणशाही

देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे मोफत जनरल मेडिसिन व नेत्र तपासणी शिबीर

देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे मोफत जनरल मेडिसिन व नेत्र तपासणी शिबीर –📅 मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ ⏰ सकाळी ९.०० ते दुपारी १२.००देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे दिनांक ११ नोव्हेंबर…

कॉलेज तरुणीला ताप आला, खासगी रुग्णालयात नेलं अन् अचानक…; मृत्यूने खळबळ

राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील 20 वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रावणी मनोज पवार वय वर्ष 20, राहणार (दिवटेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.…

बहुप्रतीक्षेनंतर राणे आणि विशाल परब दिसणार एकाच मंचावर

सावंतवाडीत विशाल परब यांच्या संकल्पनेतील सिंधुदुर्ग भाजपाच्या भव्य जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पक्षाचे उत्साही युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले ‘भाजपा सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालय’ आजपासून जनसामान्यांच्या लोकसेवेसाठी दाखल होत आहे या कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारंभ बुधवार…

नगरपरिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूकांचे बिगूल वाजले, २ डिसेंबरला होणार मतदानआजपासून आचारसंहिता लागू झाल्याची निवडणूक आयोगाची घोषणा सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण नगरपालिका, वेंगुर्ला नगरपालिका, सावंतवाडी नगरपालिका आणि कणकवली नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १०…

| Big Breaking | आज निवडणुका जाहीर होण्याची शक्यता

साईनाथ गांवकर / kokanshahi आज दुपारी ४ वाजेनंतर राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता वर्तविली जातं आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणूका घेतल्या जातील…

कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील बंद चिरे खाणीत १६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू, पाच जणांना वाचवण्यात यश

मालवण : कुंभारमाठ गोवेकरवाडी येथे असलेल्या एका बंद चिरे खाणीतील साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले सहा जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यात करिश्मा सुनील पाटील या सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचविण्यात…

दापोली खोत गल्लीत मध्यरात्री गोंधळ ; नेपाळी युवक आक्रमक

दापोली : दापोली शहरातील खोत गल्लीत मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला. एका माथेफिरू नेपाळी युवकाने अचानक संतापाच्या भरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेत तीन चारचाकी वाहने गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली असून, चार दुचाकी वाहनांना स्टँडवरून खाली ढकलण्यात…

मळगाव वेत्ये येथे भरधाव ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी

सावंतवाडी: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास मळगाव वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली. जखमी दुचाकी चालकाला रिक्षा मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वेत्ये सरपंच…

मालवण कार्यालयातील महावितरण वीज बिल भरणा केंद्र पुन्हा सुरु होणार – मंत्री नितेश राणे

मालवण : महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही बाब भाजप मालवण कडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी घातल्यानंतर मालवण वीज कार्यालया तील वीज बील…

तिलारी धरणाचे दरवाजे उघडले ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाची पाणीपातळी ११३.२० मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरण आता १०० टक्के भरले आहे. वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे दरवाजे उघडले असून, धरणातून सध्या १९.९४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या…