ओंकार हत्तीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी बांधवांचा वनविभागाला इशारा

बांदा : कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ‘ओंकार’ हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती आणि बागायती धोक्यात आली आहे. हत्तीचा त्वरित बंदोबस्त न झाल्यास २१ ऑक्टोबरपासून शेतातच बसून आंदोलन करण्याचा…






