आ. निलेश राणे यांची मागणी – हस्तलिखित सातबारांना स्वीकृती द्या व भात खरेदीची मुदत वाढवा

शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई- पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या या बाबतची मागणी आज आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान…








