सुकळवाड येथे एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ICASME -2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद यशस्वी

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ( MITM) मध्ये ICASME – 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगती वर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न . या दोन दिवसीय परिषदेत गोवा, कर्नाटक,…








