सिंधुदुर्गातील वाहनधारकांसाठी अलर्ट; ३० जूननंतर कारवाई अटळ

सिंधुदुर्गनगरी राज्यात दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे शासनाने अनिवार्य केले असून यासाठीची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत आहे.एचएसआरपी नंबर प्लेट ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त असून वाहनांची अचूक ओळख…








