आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर साधला निशाणा…

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो निर्मला सीतारमण यांच्यावरील विडंबनात्मक कविता वाचून दाखवताना दिसत आहे. याआधी…






