कोकणशाही

कोकणशाही

हवामान खात्याचा इशारा ; चक्री वादळासारखी परिस्थिती अवकाळी पावसाची शक्यता….

चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई…

रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक…

रायगड प्रतिनिधी उन्‍हाच्‍या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. त्‍याचा परीणाम धरणांतील पाणी साठ्यावर होता दिसतो आहे. पाटबंधारे विभागाच्‍या अखत्‍यारीत येणाऱ्या रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. २८ धरणांमध्‍ये ४३.९९ टक्‍के इतकाच पाणीसाठा असल्‍याची माहिती समोर आली आहे. या पाण्‍यावर पुढील…

जंगल परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची धाड …

सावंतवाडी कोलगाव – कुंभाळवाडी येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजारांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई रविवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास स्थानिक…

गोव्यातील एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली ; विनापरवाना मासेमारीमुळे मत्स्य विभागाची कारवाई….

मालवण महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरीत्या एल.ई.डी. लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील एल.ई.डी. नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली. नौका जप्त करून ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली.पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून…

आजपासून ८ जिल्ह्यांना ऑरेंज, सिंधुदुर्गसह ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने होणार आहे. मंगळवार, दि. १ एप्रिल ते शुक्रवार, दि. ४ एप्रिलपर्यंत चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वळीव बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा…

आनंदाची बातमी;शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू….

ब्युरो न्यूज कोकणशाही शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झालीये. ६० प्रवाशांना घेऊन हैदराबादयेथून पहिलेच विमान रविवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. विमान दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर भाजपचे माजी खासदार सुजय…

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयातर्फे कर्नल कमांडट मानद उपाधी जाहीर…

दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडट ही मानद उपाधी जाहीर केली असून भारत सरकारच्या राजपत्रामध्ये हि माहिती देण्यात आली आहे.कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे शिक्षणही कोकण कृषी…

रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी !ह्या रेशनधारकांचे रेशनकार्ड होणार बंद… वाचा सविस्तर…

ब्युरो न्यूज कोकणशाही रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. त्यातील एक म्हणजे रेशनवर मिळणार मोफत धान्य. या धान्यामुळे अनेक गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरून निघते. या रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा…

सोन्याने उच्चांक गाठला ! पहा सोन्याची नवीन दर वाढ….

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवर भरमराठ कर अर्थात टॅरिफ लावण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्यापासून नागरिकांचा सोन्याकडे असलेला ओढा पुन्हा वाढू लागला आहे. भारतात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.…

वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन

कुडाळ वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथे बस थांबा नसल्यामुळे ग्रामस्थांची फार गैरसोय होत होती. अनेकदा कामानिमित्त किंवा बाजारासाठी कुडाळला जायचे असल्यास एस.…