तरुण पोलिसाचा तिरवडे येथे अपघातात मृत्यू

वैभववाडी : खारेपाटण – गगनबावडा मार्गावर तिरवडे येथे एक्टिवा मोटारसायकल व भाजीचा टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार कृष्णा मनोहर ठोंबरे (वय 25, मूळ गाव बोडका, जि. छत्रपती संभाजीनगर) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या रत्नागिरी महिला पोलिस आरती…





