मोठी दुर्घटना टळली !मच्छिमार बोट बुडाली १५ खलाशी बचावले..

अलिबाग येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी उभी असलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाली. या बोटमालकाचे २० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बोटीत असलेल्या १५ खलाशांचा जीव वाचला आहे. बोट बाहेर काढण्यसाठी १७ तासांचा अधिक काळ लोटला होता. रात्री कुलाबा किल्ल्याजवळ…








