कोकणशाही

कोकणशाही

मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी…

मालवण बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून नवीन बसस्थानक…

ठेकेदारांचा निष्काळजीपणा ; प्रवाशांचा जीव धोक्यात…

वैभववाडी : खड्डा चुकवताना एसटी दगडावर धडकली एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला ,वैभववाडी गणपती विसर्जन घाटाजवळ पहाटे ४ वा धाराशिव -पणजी गाडीला अपघात झाला ह्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव इनामदारवाडी येथील पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे…

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबारफोटोसिंधुदुर्गमत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. दुपारी ३…

१ एप्रिल पासून या मोबाइल नंबरचे यूपीआय (UPI) अकाऊंट होणार बंद….

ब्युरो न्यूज कोकणशाही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले…

रत्नागिरीच्या रीळ – उंडी एमआयडीसीत ‘मँगोपार्क’ भूसंपादनासाठी प्रशासनाकडून ४०० कोटींची मागणी….

रत्नागिरी मागील काही वर्षांपासून उद्योगापासून दूरराहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये नवनवे प्रकल्प आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार यशस्वी झाले आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे भूसंपादनही सुरू असून, यातील मँगोपार्कसाठी निवेंडी, तर रीळ-डंडी एमआयडीसीसाठी मोजणी…

अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापावर सुऱ्याने वार….

ब्युरो न्यूज कोकणशाही पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्याच्या पूर्व भागातील बावशेत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापाचे गुप्तांग कापले. सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. अखेर संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला.…

श्री ब्रम्हदेव मंदिरात २७ मार्च रोजी महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ…

देवगड : देवगड तालुक्यातील कोर्ले येथे असलेल्या श्री ब्रम्हदेव मंदिरात २७ मार्च रोजी श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले आणि वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड आणि कोर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ’ या धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात…

दुचाकी अपघातात १७ दात तुटल्याने १८ वर्षीय युवकाने घेतला गळफास..

ब्युरो न्यूज कोकणशाही दुचाकी अपघातात १७ दात तुटल्याने निराश झालेल्या एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच कर्नाटकातल्या चिकमंगळूर शहरात घडली आहे. तो आयआयटीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. आयआयटीमध्ये दुचाकीवरून जात असताना झालेल्या एका रस्ते अपघातात तो जोरात…

जिल्ह्याचा ५ कोटी ७९ लाख रुपयांचा टंचाई आराखडा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक…