🇮🇳 ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्गात उत्साह; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्ग : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्याहस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ यांच्या सुमधुर स्वरांनी वातावरण देशभक्तीने…








