कोकणशाही

कोकणशाही

रत्नागिरी; बांगलादेशी महिला ताब्यात,एटीएसची संयुक्त कारवाई…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी : दि: १८ शहरातील साळवी स्टॉप येथून शहर पोलिस आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत सलमा राहील बोंबल (30) या बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.…

आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गनगरीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक २१ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासहित शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार…

देवगडमध्ये 19 जानेवारी रोजी भरणार कलाकार मेळावा | अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखेसाठी नियोजन बैठक…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ प्रतिनिधी न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग देवगड दि : १७ अ.भा.मराठी नाट्य परिषद देवगड शाखेसाठी नियोजन बैठक*देवगडमध्ये अनेक कला संस्था आहेत. काही प्रॅक्टिसमध्ये आहेत तर काही विश्रांती मोडमध्ये आहेत. देवगडमधून मागील दोन पिढ्यांपासून दिग्गज कलाकार…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतले मातोंड येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग वेंगुर्ला, दि.१७: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व मातोंड गावच्या वतीने दादा परब यांच्या…

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी उभारले जातात बंधारे…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी : दि १७ ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही लोकसहभागातून आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 938 वनराई, विजय, कच्चे बंधारे बांधण्यात…

सिंधुदुर्ग;जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग कणकवली: दि.१७ कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स…

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी, दि.१७: महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा ६ फेब्रुवारीला साजरा होणार…

मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा..

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी : दि. १७ मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरणार आहे. या बंदरात 300 पेक्षा जास्त कच्ची पक्की बांधकामे उभी आहेत. या सर्वांना रितसरपणे नोटीस बजावण्यात आली आहे.…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हा अधिवेशन १९ जानेवारीला !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि. १७ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन १९ जानेवारीला ओरोस येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उदघाट्न मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

सिंधुदुर्ग ; नारळच्या दरात दुप्पटीने वाढ !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग : दि. १७ स्थानिक बाजारपेठेत नारळांच्या किमंती गगनाला भिडल्या आहेत. हवामानात होणारे सतत बदल, थंडीचा लहरीपणा आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. परिणामी, नारळाचे दर…