मुणगे येथे 21 जून रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नॅब नेत्र रुग्णालय, देवगड व डॉ. सुनील आठवले यांच्या सहकार्याने तसेच डॉ. सुजीत कदम यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00…








