एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम. आय. टी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय शिवमय झाले.हर हर महादेव जय भवानी…








