कोकणशाही

कोकणशाही

गव्यांचा कळप थेट मानवी वस्तीजवळ; वन विभागाने कारवाईची मागणी!

मालवण : मालवण तालुक्यातील देवली माळरान परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात गवारेडे वावरत असल्याची चर्चा होती. मात्र, आता एकाचवेळी गव्यांचा कळप दिसून आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली…

💥 आमदार निलेश राणेंचा दमदार फॉलोअप; ३०५ कोटींचा निधी खेचून आणला!

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघात विकास निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच असून आ. राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते देऊळवाडा रस्ता या…

सिंधुपुत्र अमित कदमांचा भव्य सत्कार; Mr. Universe विजेत्याचा पालकमंत्री नितेश राणेंकडून गौरव

फोंडाघाट :आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे सिंधुपुत्र बॉडीबिल्डर अमित अनिल कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज येथील ओम गणेश निवासस्थानी सत्कार करण्यात आला.जिल्हावासियांसह देशाची मान आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात…

देवगडात मंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी गाड्यांचे लोकार्पण

देवगड : देवगड एसटी बसस्थानकाच्या ताफ्यात मालिकेच्या पाच नव्या एसटी गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांचे लोकार्पण राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजपचे…

वेंगुर्ल्यात भोंदूबाबांचा भांडाफोड! जादूटोण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक?

मळगाव : वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील चार आरोपी विरोधात अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उभादांडा येथे स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करून अघोरी कृत्ये, जादूटोणा व तथाकथित तिलस्मी…

खड्ड्यांमुळे संताप! भाजप महिला मोर्चाने न. प. अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सावंतवाडी : शहरातील एसटी बस स्थानक समोरिल मुख्य मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे गुरुवारी दोन महिलांचे अपघात झाले. तर अपघातांचे सत्र सुरूच असून पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप…

आ. प्रमोद जठार यांच्या मागणीला हिरवा कंदील; तिलारीत राष्ट्रीय उद्यान साकारणार

कणकवली : दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या तिलारी खोरे परिसरात राज्य शासनाच्या वतीने भव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधिमंडळात केली. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी या संदर्भात केलेल्या मागणीला वनमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक…

देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाची गरज – खा. नारायण राणेंचे स्पष्ट वक्तव्य ; जामसंडे येथे भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट

देवगड : जिल्हयात रोजगार निर्मितीसाठी अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून जिल्ह्याचा विकास होणार कसा? अणुऊर्जा प्रकल्प रोजगाराभिमुख असून हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करू नये, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार…

विश्वास ठरला सार्थ! फेरतपासणीनंतर अवंतिका देसाई तालुक्याची टॉपर

परुळे : परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थिनी अवंतिका अमेय देसाई हिने फेब्रुवारी २०२६ मधील इयत्ता १० वीच्या उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीत उत्तुंग यश मिळविले. फेरतपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली असून ती वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आली आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अवंतिकाला फेरतपासणीपूर्वी…

नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित बहुविध कौशल्यविकास उपक्रमाची दमदार सुरुवात

वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे बुधवार दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित बहुविध कौशल्यविकास उपक्रमाचा शुभारंभ सोहळा दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.निरंजन दीक्षित तसेच भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर तसेच कॉज…