मिठमुंब्री बीचवरील फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल : पालकमंत्री नितेश राणे

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून द्या : पालकमंत्री नितेश राणे ४.७४० किलोच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांना प्रथम पारितोषिक देवगड : तालुक्यातील मिठमुंब्री बीचवर देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे…








