कोकणशाही

कोकणशाही

देशातील पहिला AI प्रणाली राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत सिंधुदुर्ग : देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज…

पालकमंत्री नितेश राणेंनी केले कल्याणकर कुटुंबीयांचे सांत्वन

सावंतवाडी : बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील कै. दिनकर कल्याणकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री. नितेश राणे यांनी कल्याणकर कुटुंबीयांचे बांदा येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन…

‘त्या’ पाच जणांनी दिलेल्या त्रासातून बांद्यात युवकाची आत्महत्या, व्हिडिओ झाला व्हायरल !

सावंतवाडी : बांदा-मुस्लिमवाडी येथील आफ्ताफ कमरुद्दिन शेख वय वर्ष ३८ यांनी आज पहाटे घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शेख यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाइकांच्या…

वायंगणी समुद्रकिनारी आढळला कुजलेला ‘व्हेल मासा’

वायंगणी – वेंगुर्ले, तालुक्यातील वायंगणी-कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्याला लागला आहे. सुमारे ३० ते ४० फूट लांबीचा हा मासा असून त्याचा बराच भाग कुजून गेला आहे. सध्या सुरू असलेल्या वादळामुळे हा मासा वाहत वाहत…

गणपतीपुळे किनाऱ्यावर जेलीफिशचे संकट

रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवाळी सुट्टीसह पर्यटन हंगाम सुरू असताना येथील समुद्रकिनाऱ्यावर भाविक तसेच पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्याची भुरळ पडत असून, विलोभनीय समुद्रकिनारा व पाण्याचा मोह आवरता येत नाही. अशातच सध्या येथील समुद्रकिनाऱ्यावर…

मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला ; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : मोंथा चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळलेला असून किनारपट्टी भागात अद्याप संकट कायम आहे. हवामान विभागाने उच्च लाटांचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा सतर्क असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेले दोन दिवस किनारपट्टीवर मोंथा चक्रीवादळामुळे…

पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा आज होणार शुभारंभ

देवगड-कुणकेश्वर येथे होणार तालुकास्तरीय स्पर्धा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आठही तालुक्यामध्ये पालकमंत्री भजन चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी 26 ऑक्टोबर रोजी कुणकेश्वर मंदिरामध्ये होणार आहे. या स्पर्धेला…

साळीस्ते येथे आढळलेल्या मृतदेहाची पटली ओळख?

कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे मुंबई गोवा महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याची ओळख पटवण्याचे काम कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते.दिवसभराच्या तपासाअंती तो मृतदेह श्रीनिवास रेड्डी वय वर्ष…

हत्तीच्या नादी लागू नका रे – वन विभागाचे आवाहन

दोडामार्ग : हत्तीप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्यहत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये, तसेच फोटो, व्हीडिओ किंवा रिल्ससारखी धोकादायक कृती करू नये. कार्यरत वनकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील…